Tuesday, May 7, 2013

विद्या marathi sms

गुरुजीः बंड्या तु शाळेत कशाला येतोस....?
. . .
. . . .
बंड्याः विद्यासाठी गुरुजी..
. . . .
. . .
गुरुजीः मग तु वर्गात का झोपला होतास.....
. . . .
. . . .
बंड्याः काय गुरुजी एकदम सोपं आहे
अहो आज विद्या आली नाही म्हणुन
झोपलो होतो गुरुजी.......P. P.P.P

No comments:

Post a Comment