Sunday, February 13, 2011

प्रेम marathi sms

प्रेम : A very good graffity on this page please check this out, I hope it will make your interestttt

प्रेम marathi sms

"कोणी तरी आहे कोणासाठी,
जीवन आहे सर्वांसाठी,
अन तू फक्त माझ्याचसाठी...."

प्रेम marathi sms

"जेव्हा पहिले तुला,
असे वाटले मला,
केले आहे निर्माण,
माझ्याचसाठी तुला."

प्रेम marathi sms

"हाक तुझी कानी येता, अश्रू हि चमकले,
मला न कळले ग सखे, मोती कधी बनले,
सारं जिंकलं मी आता, धन्य धन्य वाटले,
हातात हात माझ्या, मेघ हि बरसले!!!"