मीच माझा ऋतू
कोरडाही जरी...
रोज उमलायचा
ध्यास माझाच ना...?
रंग ल्यावे किती
रोज सृष्टीतले
स्वप्न सत्यात हे
पाहतो मीच ना ?
रोज चाले इथे
खेळ वेडा जुना
दु:ख जाता पुढे
सुख येतेच ना....? ♥
कोरडाही जरी...
रोज उमलायचा
ध्यास माझाच ना...?
रंग ल्यावे किती
रोज सृष्टीतले
स्वप्न सत्यात हे
पाहतो मीच ना ?
रोज चाले इथे
खेळ वेडा जुना
दु:ख जाता पुढे
सुख येतेच ना....? ♥
No comments:
Post a Comment