Friday, January 28, 2011

आई marathi sms

आईची जीवनगाथा असते साधी........
तिच्या कष्टांचे ऋण फेडता येईल का कधी..........
आपल्याला मोठे करता करता...........
पोहोचली आज उतारवयात ............
अजुनही आपल्या साठीच झिजावे आहे तिच्या मनात ..............

Tuesday, January 25, 2011

चक्कर- marathi sms

एका झाडावर दोन वटवाघळं उलटी लटकत असतात.
त्यातले एक अचानक सरळ होते...

दुसरे : काय रे काय झालं ...?
...
पहिलं : काही नाही रे ! जराशी चक्कर आली .......!!

Thursday, January 20, 2011

विवाह marathi sms

दोन स्त्रियांशी विवाह का केला या प्रश्नावर एका अर्थशास्त्रज्ञाने मांडलेली २ मत.

पाहिलं मत : मक्तेदारी मोडली जाते.
...
दुसरं मत : स्पर्धा निर्माण झाल्यामुळे सेवा सुधारते.

Monday, January 10, 2011

आयुष्य ... marathi sms

आयुष्यात खुप काही सांगायचं असत.
पण जे सांगायचं असतं तेच राहुन जात.
कधी शब्द रुसतात, तर कधी शब्द हरवतात. म्हणुन काही थांबायचं नसतं...
"फुलांची" चर्चा खुप होते पण कधी तरी "काट्यांच" पण ऐकायचं असतं.

Wednesday, January 5, 2011

पिंपळपान marathi (sms)

तिने दिलेल पिंपळपान.,
अजूनही कादंबरीत लपलेल आहे..
ती जवळ नसतानाही..
...आठवणींच जाळ जपलेल आहे....