Tuesday, May 14, 2013

चंद्र marathi sms

हा चंद्र ना स्वयंभू....रवितेज वाहतो हा....
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा.....
प्रीतीस होय साक्षी, हा दूत चांदण्यांचा....
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा...हा खेळ सावल्यांचा....

धर्ती marathi sms

धर्ती आसुसलेली मिठीला
पण पावसालाच जाग आली उशिरा,
उशिराने का होईना
पण मनापासून बरसतोय,
मागची सगळी कमतरता
भरून काढतोय.

marathi sms

marathi sms, SMS, Funny SMS, Marathi Language SMS, Marathi, SMS

जय महाराष्ट्र marathi sms

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी !
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा...!
जय महाराष्ट्र..!

Friday, May 10, 2013

प्रेम marathi sms

मनापासुन प्रेम करणारा
कधीच वेडा नसतो,
कारण,ते वेड
समजुन गेण्यासाठी
कधी तरी मनापासुन
प्रेम करावे लागते.

कर्मवीर marathi sms

समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तो आदर्श शिक्षाकांमुळे होतो.
महापुरुषांची चरित्रे आणि आत्मचरित्रे ज्यांच्याशी बोलतात त्यांना स्वतंत्र चरित्र प्राप्त होते.
या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक ---
कर्मवीर भाऊराव पाटील.

शाळेचा गणवेश marathi sms

मुलगा घरातून मार खाउन रागाचा भरात
शाळेत जात असतो आणि तेव्हाच
त्याला त्याचा शेजारचा काकानी विचार
बाळा शाळेत चालला आहेस का..? .
. .
. . .
. . .
. . . .
. . . . .
. . मुलगा - नाही , शाळेचा गणवेश घालून.
माझ्या बापाच्या लग्नात नाचायला चाललोय......