मेघ गर्जतो...गर्जतो
काळजाचे होते पाणी...
अन डोळ्यांत अजुनही.....
तुझ्या ओठांतली गाणी
अबोल...पापण्यां नी
आसवांचा घात केला....
थेंब बोलके झाले नयनांना....
स्वप्नांचा भार झाला
मेघ होईल बोलका..
अन तुला कळेल सारं...
खोल मनांत दाबलेलं..
ओघळल्या थेंबासहीत...वेड े..
प्रेम माझे वाहीलेल
काळजाचे होते पाणी...
अन डोळ्यांत अजुनही.....
तुझ्या ओठांतली गाणी
अबोल...पापण्यां नी
आसवांचा घात केला....
थेंब बोलके झाले नयनांना....
स्वप्नांचा भार झाला
मेघ होईल बोलका..
अन तुला कळेल सारं...
खोल मनांत दाबलेलं..
ओघळल्या थेंबासहीत...वेड े..
प्रेम माझे वाहीलेल
No comments:
Post a Comment