Tuesday, November 8, 2011

तळ्यात-मळ्यात: marathi sms

एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात
आपला नाद केला तर
हातपाय गळ्यात

३ गोष्टी : marathi sms

आयुष्यात सगळे विसरा पण तीन गोष्टी नका विसरू..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
१) टोपीवाल्याची...
२)चिऊ ताई ची....
३) म्हातारीच्या भोपळ्याची ....

शिवाजी marathi sms

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे काय ?
जीवाशी आसा शब्द तयार होतो ...
जो आयुष्यभर जिवाशी खेलला तो शिवाजी ....
छ. शिवाजी महाराज की जय ........

वात्रटिका marathi sms

कोकिला गाते रानात , मोर नाचतो वनात....

कोकिला गाते रानात , मोर नाचतो वनात....

हे .. हे ... हे ...



खाली काहीच नाही , फसवले तुला ...
आलं का तुझ्या ध्यानात .....

झम्प्या: marathi sms

बाप : तू शेजारच्या काकुना काय म्हणालास , की त्या रागाने निघून गेल्या .....
झम्प्या: आपण जेवताना बोलतो , या जेवायला ...
तसं मी झोपलो होतो , तेव्हा बोललो या झोपायला ......

Good night.....

शुभ रात्रि marathi sms

झोप, झोप मला विष ना करताच झोप ...
रातरानी येईल , धक्का देवून जाईल ,
पलंगा वरुण पडशील, सगली झोप उडून जाईल ,
तेव्हा तरी माझी आठवण येईल .....

शुभ रात्रि ....

'Loadshading' marathi sms

दिव्याच्या प्रकाश्याने उजलूदया दिश्या,
दूसरी काय ठेवणार सरकार कडून आपेक्ष्या,

माझ्याकडून तुम्हास LOADSHADING CHYA हार्दिक शुभेच्छा ....!

आपली मैत्री marathi sms

आपली मैत्री एक फूल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही ,
आणि सोडू ही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाइल ,
आणि सोडले तर कोणी दुसरे घेवुन जाइल ........

दिवालिच्या हार्दिक शुभेच्छा marathi sms

माझ्या सर्व गुणी मित्रांना दिवालिच्या हार्दिक शुभेच्छा ...!
आपण रोजच बाहेर दिवे लावता ...
आता चार दिवस घरातच दिवे लावा......

Caution: Please use less Fire crackers for eco friendly....

पाण्याचा थेम्ब marathi sms

पाण्याचा थेम्ब खुप छोटा आसतो ,
पण एक तहानलेला त्याच्या शोधात आसतो ,
आसच एक sms खुप छोटा आसतो ,
पाठवनारा त्याची मनापासून आठवण काढत आसतो .....

miss u ....

प्रेमाचे नाते marathi sms

प्रेमाचे नाते एक किमया करून जाते ,
कितीही दिले दुसऱ्याला तरी आपली ओंजल भरून वाहते,
प्रेमाचा प्रकाश मनात पसरतो ,
त्यात आपण स्वतहाला विसरतो ....

उपचार : मराठी sms

मुलगी : माझी त्वचा फार सोफ्ट आणि सेंसिटिव आहे ,आणि रंग पण फार गोरा आहे .

मी झोपण्यापूर्वी काय लावून झोपू .....
.
.
.
.
.
.
डॉक्टर : "दाराची कड़ी लावून झोप बाई ..."