Wednesday, May 1, 2013

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा marathi sms

महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरती मातेच्या चरणी माथा....,
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

No comments:

Post a Comment