हा चंद्र ना स्वयंभू....रवितेज वाहतो हा....
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा.....
प्रीतीस होय साक्षी, हा दूत चांदण्यांचा....
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा...हा खेळ सावल्यांचा....