Tuesday, November 8, 2011

पाण्याचा थेम्ब marathi sms

पाण्याचा थेम्ब खुप छोटा आसतो ,
पण एक तहानलेला त्याच्या शोधात आसतो ,
आसच एक sms खुप छोटा आसतो ,
पाठवनारा त्याची मनापासून आठवण काढत आसतो .....

miss u ....

1 comment:

  1. मनात खुप कही असतं सांगण्यासारखं..
    पण कही वेळा शांत बसनचं बरं आसतं ...
    आपलं दुख मनात ठेवून आश्रू लपवान्यातचं भलं आसतं ...
    एकांतात रडलं तरी चालेल , लोकांमधे मात्र हासावचं लागतं ...
    जीवन हे आसच आसतं, ते आपलं आसलं तरी ते इतरांसठिचं जगायचं आसतं ..

    ReplyDelete