Sunday, July 17, 2011

पाउस (marathi SMS)

" काळे मेघ दाटले, कितीक थेंब साठले,
सर्व झुगारून मोकळे, व्हावेसे मनी वाटले,
आला वारा ही रंगात, भोवरा संचारला अंगात,
झालो मी मुक्त वारू, हसलो वार्‍याच्या संगात "

No comments:

Post a Comment