Sunday, February 13, 2011

प्रेम marathi sms

"हाक तुझी कानी येता, अश्रू हि चमकले,
मला न कळले ग सखे, मोती कधी बनले,
सारं जिंकलं मी आता, धन्य धन्य वाटले,
हातात हात माझ्या, मेघ हि बरसले!!!"

1 comment: