Marathi SMS, marathi funny sms, marathi love sms, marathi friendship day, good morning sms, Good night sms, For all types of marathi sms
Monday, January 10, 2011
आयुष्य ... marathi sms
आयुष्यात खुप काही सांगायचं असत. पण जे सांगायचं असतं तेच राहुन जात. कधी शब्द रुसतात, तर कधी शब्द हरवतात. म्हणुन काही थांबायचं नसतं... "फुलांची" चर्चा खुप होते पण कधी तरी "काट्यांच" पण ऐकायचं असतं.
No comments:
Post a Comment