Tuesday, December 28, 2010

मनाचा गुंता (marathi sms)

मनाचा गुंता की गुंत्यातिल मन ..
सांगाण कठिन पण एइकतय कोण ?
प्राजक्ताचा सडा, सड्यातिल सुगंध ...
जाणीव आहे पण वेचतय कोण ?..
शब्दांची गुंफन , गुन्फनातिल गाणी ..
सुरेल आहेत पण गाते कोण ?
पावसाच्या धारा , धारांचा शहारा ...
घ्यावासा वाटतो पण भिजणार कोण ?
मित्रांचा सहवास की सहवासतालं प्रेम ...
आठवत नाही पण विसरते कोण ?

1 comment: