Tuesday, December 28, 2010

मनाचा गुंता (marathi sms)

मनाचा गुंता की गुंत्यातिल मन ..
सांगाण कठिन पण एइकतय कोण ?
प्राजक्ताचा सडा, सड्यातिल सुगंध ...
जाणीव आहे पण वेचतय कोण ?..
शब्दांची गुंफन , गुन्फनातिल गाणी ..
सुरेल आहेत पण गाते कोण ?
पावसाच्या धारा , धारांचा शहारा ...
घ्यावासा वाटतो पण भिजणार कोण ?
मित्रांचा सहवास की सहवासतालं प्रेम ...
आठवत नाही पण विसरते कोण ?

जीवन (marathi sms)

मनात खुप कही असतं सांगण्यासारखं..
पण कही वेळा शांत बसनचं बरं आसतं ...
आपलं दुख मनात ठेवून आश्रू लपवान्यातचं भलं आसतं ...
एकांतात रडलं तरी चालेल , लोकांमधे मात्र हासावचं लागतं ...
जीवन हे आसच आसतं, ते आपलं आसलं तरी ते इतरांसठिचं जगायचं आसतं ...

Monday, December 27, 2010

नाते मैत्रीचे (marathi sms)

नाते मैत्रीचे जपण्यात मजा आहे ,
बंध आयुष्याचे विनण्यात मजा आहे ,
जुळलेले सुर गाण्यात मजा आहे,
येताना जरी एकते आसलो तरी ,
सर्वांचे होउन जाण्यात मजा आहे .....

एक मुलगी marathi sms

मोठे लोक म्हणतात
"घरातील एक मुलगी इंजिनियर झाली तर त्या घरातील ४ लोक शिकतात

;
;
;
पण ती मुलगी शिकत आसताना वर्गातील ४० मुले नापास होतात त्याचे काय ?"

Saturday, December 25, 2010

मराठी मेसेज sms

उपमाचं नाही दूसरी सागराला ..
रंगचं नाही दूसरा त्या आकाश्याला..
आणि खरचं सांगतो प्रिये...
अंतचं नाही तुझ्या माझ्या प्रेमाला ...
उमललेल्या कळ्या,
हिरमुसलेली पाने ,
सांग प्रिये मजला,
कधी जुळनार आपली मने