Thursday, September 2, 2010

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार


ध्वज नाचविता तुझा गुंतले श्रुन्खलेत हात,
तुझ्या यशाचे पोवाडे गाता गळ्यात येतात ,
तव चरणाचे पूजन केले म्हणून गुन्हेगार ,
देता जीवन अर्पित तुला ठरलो वेडे पीर ,
देश सरला पण तुझ्या कुशीचा वेडयाना आधार ,
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार.

No comments:

Post a Comment