Friday, April 30, 2010

जगण्याचा अर्थ .....


नमस्कार मित्रानो ....

नमस्कार मित्रानो ....

आज प्रथमच ब्लॉग लिहायला बसलोय .....
काहीतरी नविन असे मांडायला बसलोय ......
थोडेसे चित्र पण काहीसे विचित्र तुम्हा सगळ्यांचा मनाला मोहेल असे पात्र शोधायला बसलोय ...
मित्र म्हणून सांगतो मित्रानो काहीतरी लिहायला बसलोय .....

शब्दात लिहायचा प्रयत्न करतोय पण शब्दचं अपुरे पडतात ...
काय सांगू आता , कधी कधी शब्द सुद्धा बंड करतात ...
कोणत्या शब्दात सांगू वेड्या मनाची हलहल सुचेनासे झालयं ......
आज खरोखर शब्दांच्या पुनवेत हरवाल्यासाराखे झालयं ......


शब्दांचा शब्दांशी जणू शब्द्खेल चाललाय....
माझ्या मनाचा मात्र निव्वल पोरखेळ चाललाय....
शब्दांच्या या अथांग सागरात कोण दाखवेल का हो मला थोडीशीतरी वाट ....
खरचं सांगतो मित्रानो तुम्हा पर्यंत पोहोचण्याची मनीशा आहे दाट....

- सौरभ
*** to be continue.......